This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*खाजगी चार चाकी वाहनांमध्ये 4 लाख 17 हजार रुपयाची रोकड जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खाजगी चार चाकी वाहनांमध्ये 4 लाख 17 हजार रुपयाची रोकड जप्त

कर्नाटक मध्ये निवडणूक जवळ असल्याने सर्व तपासणी नाक्यावर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे अशाच प्रकारे कोगनोळी येथे तपास नाक्यावर वाहनांची तपासणी केली असता खाजगी चार चाकी वाहनांमध्ये 4 लाख 17 हजार रुपयाची रोकड सापडली यावेळी पोलिसांनी ती रोकड ताब्यात घेतली.

मंगळवारी रात्री ही घटना घडली असून मुंबई येथील रहिवासी असणारे संतोष नवले हे आपल्या खाजगी चार चाकी गाडीने मुंबईहून धर्माकडे जात होते यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावरती आले असता तपासणी केली यावेळी संतोष नवले यांच्याकडे चार लाख 17 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी तात्काळ रोकड ताब्यात घेतली आणि पंचनामा केला.

सदर कारवाई निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पवार प्रवीण गंगोळ उपनिरीक्षक कृष्णा नाईक यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24