This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*राजू टोपणनावर यांनी आपली पत्नी समवेत मुख्य बाजारपेठेत जोमाने केला प्रचार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजू टोपणनावर यांनी आपली पत्नी समवेत मुख्य बाजारपेठेत जोमाने केला प्रचार

निवडणुकीला अवघे बारा दिवस असल्याने सर्व उमेदवार आपला प्रचार करत आहेत आज आम आदमी पक्षाचे उमेदवार राजू टोपणनावर यांनी आपली पत्नी कीर्ती टोपणनावर यांच्या समवेत मुख्य बाजारपेठेत जोमाने प्रचार केला आणि मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडे मतयाचना केली.

यावेळी आमआदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी त्यांना सर्कल काकतीवेस शनिवार खुट गणपत गल्ली कबळी खुर्द या शहराच्या मुख्य बाजारपेठेत प्रचार केला तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली.

यावेळी राजू टोपणनावर यांनी तरुणांना नोकरी देऊन सक्षम करणार असून मोफत कोचिंग अधिकाधिक सेंटर उभारणार असल्याचे सांगितले तसेच रस्ते गटार व स्वच्छता यावर अधिक भर देऊन बेळगावचा विकास अधिकरीत्या कशा प्रकारे चांगला होईल याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शंकर हेगडे सुजाता पाटील जुनेद खान यांच्यासह आमचे कार्यकर्ते उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now