This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*मुल्लूर घाटात बस पलटी: 7 प्रवासी जखमी*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुल्लूर घाटात बस पलटी: 7 प्रवासी जखमी पलटी

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील मुल्लूरजवळ KSRTC बस उलटून भीषण अपघात झाला आहे.मुल्लूर घाटात केएसआरटीसीची बस उलटली असून ७ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.तसेच हा अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now