बेळगांव: दिनांक 29/11/2023 रोजी भातकांडे गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक भाऊ लक्ष्मण भरडे वय वर्षे 70 यांचे दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून शिवम नगर येथून रात्री 8.00 वाजता निघणार आहे. अंत्यविधी सदाशिव नगर स्मशान भूमीत होणार आहे.
D Media 24 > Local News > *भाऊ लक्ष्मण भरडे यांचे निधन*