This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अलायन्स इंटरनॅशनलतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर*

*अलायन्स इंटरनॅशनलतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अलायन्स इंटरनॅशनलतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर

अलायन्स क्लब इंटर नॅशनलतर्फे सोमवार दि. ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सिव्हिल हॉस्पिटल रोड येथील बिम्स कॅम्पसमध्ये शिबिर होणार आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विधान परिषद सदस्य मंजुनाथ भंडारी, आमदार राजू सेठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24