This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन*

*वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सत्तेवर येताच वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगाव भाजप तर्फे आंदोलन छेडण्यात आले.

राणी कित्तुर चन्नमा चौकापासून भाजप नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला .काँग्रेस सरकारचा निषेध असो,जनतेवरील अन्याय दूर करा,निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करा अशी घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

https://www.facebook.com/731665290548290/posts/pfbid033ZaTBrqA2z5PgaApFb2zJEfRyAmDQ6bpuPhxwxoUtKEeoi2qpimYpNKJdr52wCmVl/?mibextid=Nif5oz

मोफत दोनशे युनिट वीज देण्याचे आश्वासन दिलेल्या काँग्रेस पक्षाने मोफत वीज देण्या ऐवजी कर्नाटकातील जनतेला वीज दरवाढ करून शॉक दिला आहे अशी टीका भाजप नेत्यांनी केली.हातात भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी,माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24