<span;>भाजपचे बेळगाव लोकसभाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची निलजी गावाला भेट
<span;>बेळगांव:निलजी येथे 29/3/2024 रोजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शट्टर यांनी ब्रह्मलिंग मंदिरला भेट दिली. याप्रसंगी निलजी गावातील माजी युवा मोर्चा उपाध्यक्ष किरण पाटील ,वसंत पाटील,देवसकी पंच गंगाराम मोदगेकर यांच्यासहित गावातील वरिष्ठ नागरिक उपस्थित होते.
<span;>पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी गावचा पाठिंबा जाहीर केला.निलजी गाव मध्ये मराठा समाज जास्त असल्याने ते हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणारे आहेत.कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जगदीश शेट्टर हे निवडून दिले पाहिजे असे म्हणत गावकऱ्यांनी त्याना पाठिंबा जाहीर केला आहे.
<span;>याप्रसंगी भरमा गोमानाचे,सुनील पाटील,लक्ष्मण गोमानाचे,मारुती गाडेकर,चंद्रकांत पाटील,ॲड लक्ष्मण पाटील,भरमा गाडेकर,कृष्णा सांबरेकर,बजरंग दल कार्यकर्ते महादेव पाटील यांच्यासहित निलजी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.