This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप पक्षाचे आंदोलन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप पक्षाचे आंदोलन

काँग्रेस सरकारच्या विरोधात आज शहरांमध्ये आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात भाजप पक्षाचे काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले.

राणी चन्नम्मा सर्कल येथे भाजप प्रदेश वक्ते एम बी जिरली, दादा गौडा बिरादार उज्वला बडवानाचे यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यासमोर ठाण मांडून निदर्शने केली.

समांतर नागरिक कायदा लागू करावा एपीएमसी कायदा मागे न घ्यावा त्याचबरोबर गोहत्या कायदा मागे न घेता तो तसाच ठेवावा यासह विविध मागण्या यावेळी भाजप पक्षाने केल्या.

तसेच यावेळी काँग्रेस सरकार हे नागरिकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे त्यामुळे हे काँग्रेस पक्षाचे सरकार जास्त दिवस सत्तेत राहणार नाही असे वक्तव्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

माजी विधानसभा सदस्य महांतेश कवठगीमठ, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम बी जिरली ,माजी ग्रामीण आमदार संजय पाटील, दादागौडा बिरादार, धनंजय जाधव ,डॉ सोनाली सरनोबत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now