This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*भाजप पक्षांनी हिंदूंना दुरावले*

*भाजप पक्षांनी हिंदूंना दुरावले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजप पक्षांनी हिंदूंना दुरावले

कर्नाटकात भाजप पक्षांनी हिंदूंना दुरावले असल्याचे मत आणि कारकल विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रमोद मुतालिक यांनी यावेळी ते म्हणाले की जाती पैशाच्या जोरावर निवडणुका होत नाहीत असे निरीक्षण मी गेल्या सात महिन्यांपासून कारकल मतदार संघात केले.

पुढे ते म्हणाले कारकल मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार यांनी केवळ विकास केल्याचे दाखवून दिले तर ते त्यांचे यश शून्य आहे कारण काँग्रेसच्या आमदाराने कंत्राटदार म्हणून उत्कृष्ट दर्जाची कामे केली आहे आणि त्याच्या भ्रष्टाचारामुळे मतदारसंघातील जनता संभ्रमात आहे मला विश्वास आहे की यावेळी ते मला निवडून देतील

मी भाजपचे तिकीट मागितले होते पण मला तिकीट मिळाले नाही माझ्या पक्षाने हिंदूंना दुरावण्याचे काम करत आहे त्यामुळे देश धोकात आला असल्याचे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24