This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जनतेच्या मदतीला धावले भाजप नेते किरण जाधव*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनतेच्या मदतीला धावले भाजप नेते किरण जाधव

सध्या उन्हाळ्याचे चटके अनेकांना सोसावे लागत आहे त्यात घरात पाणी नसल्याने अनेकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे यातच काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पाण्याकरिता मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत त्यामुळे ही गरज ओळखून भाजप नेते आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी दक्षिण भागात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

पंधरा दिवस नळाला पाणी येत असल्याने येथे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याकरिता अनेकांना पैसे देखील मोजावे लागत आहेत.

नागरिकांच्या आधीच असलेल्या त्रासात आणखीन भर पडू नये याकरिता भाजप नेते किरण जाधव यांनी वडगाव येथील चावडी गल्लीतील परिसराला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत असून ज्या घरात पाणी नाही असे नागरिक किरण जाधव यांना फोन करून आपल्याला सुद्धा पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी करत आहेत.

तसेच त्यांच्या मागणीला मान देऊन क्षणाचा विलंबन न करता त्यांच्या घरी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . तसेच कोणत्याही नागरिकांना टँकरने पाणी हवे असल्यास त्यांनी किरण जाधव (माझ्याशी )संपर्क करावा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी डी मीडियाच्या माध्यमातून केले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now