This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सावधान येतोय झिका वायरस*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य युनिटचा रिपोर्टनुसार म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय रियोलॉजीच्या माहितीनुसार राज्यातील चिकबळापूर जिल्ह्यातील ताल काय ला बेटा गावातून गोळा केलेल्या डासांमध्ये जे काही विषाणू आढळला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने यातील सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि उपायोजना वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

येथील आरोग्य विभागांनी दि बुर हलदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावातून गोळा केलेला डासांच्या नमुन्यांमध्ये रिकामा व्हायरस असल्याचे आढळून आले आहे.

यामध्ये डोकेदुखी पूरळ येणे डोळे लाल होणे स्नायू दुखणे आणि दोन ते सात दिवस टिकणारे सांधेदुखी ही लक्षणे असल्याने तापाच्या रुग्णांचे सिरम नमुने कडे तपासणीसाठी पाठवले जाऊ शकतात. असे राज्य आरोग्य खात्याचे आयुक्त रणदीप टी यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

तसेच आरोग्य आयुक्तांनी देखील काही जन्मजात बालकांमध्ये निर्माण झाले आहे का हे शोधण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी सुविधांमध्ये गेल्या तीन महिन्यात झालेल्या प्रस्तुतीचा तपशील ही मागविला आहे.

तसेच झिका वायरस हा रोग नवजात मुलांमध्ये मायक्रो सेफली आणि इतर जन्मजात्व संधी निर्माण होत असल्याचे म्हटले आहे जी का विषाणूपासून पॉझिटिव्ह असलेल्या भागातील सर्व गर्भवती महिलांचे सीरम आणि लघवींचे नमुने गोळा करून एन आई वी कडे पाठवावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now