This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळविले घवघवीत यश

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळविले घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित केलेल्या संघ लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या सागरी जलतरण शर्यतीत स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.

अनिश पै आणि अनन्या पै अशी या जलतरणपटूंची नावे आहेत. अनिश याने आपल्या वयोगटात 3 किलोमीटर जलतरण स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले आहे तर अनन्या पै हिने आपल्या वयोगटात नवा क्रमांक मिळवत पाच किलोमीटर अंतराची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

त्यामुळे या दोन्ही भावंडाचे बेळगाव मध्ये कौतुक करण्यात येत आहे त्यांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार अजय मेंडके नितीश कडूचकर गोवर्धन काकतकर इमरान उजगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे

केएलई सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हंबरवाडी अविनाश पोतदार माणिक कपाडिया उमेश कलकटगी सुधीर कुसाणे प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24