This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*साउथ झोन रोलर स्केटिंगमध्ये स्पर्ध्येत बेळगावचे स्केटर चमकले* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*साउथ झोन रोलर स्केटिंगमध्ये स्पर्ध्येत बेळगावचे स्केटर चमकले*

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सचा सहभाग दक्षिण झोन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 कलबुर्गी येथ्ये झाला होता या स्पर्धेत मध्ये 9 राज्यातिल सुमारे 1400+ च्या वर स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक आशी एकूण 4 पदके जिंकली

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

सौरभ साळुंखे 1 रौप्य

अवनीश कामन्नवर 1 रौप्य

अनघा जोशी १ कांस्य

सानवी इटगीकर 1 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे आणि अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असुन त्याना डॉ. प्रभाकर कोरे, माझी आमदार शाम घाटगे, राज घाटगे . गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ प्रचिती आंबेकर,सौ, प्रेरणा घाटगे पीटी शिक्षक इम्रान बेपारी उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए,यांच प्रोस्ताहन लाभत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now