This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धामध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

*61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धामध्ये बेळगावचे स्केटर चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धामध्ये बेळगावचे स्केटर चमकले*

*रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया* आयोजित 61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर चमकले या स्पर्धा 14 ते 25 डिसेंबर 2023 रोजी चेन्नई आणि चंदीगड येथे पर पडल्या बेलगाम संघाने 1 सुवर्ण 6 कांस्य पदके जिंकली
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

सई पाटील 1 सुवर्ण

*फ्री स्टाईल स्केटिंग पदक* *विजेता*

जयध्यान राज 1 कांस्य
देवेन बामणे 1 कांस्य

*अल्पाइन आणि डाउनहिल पदक* *विजेता*

साईराज मेंडके 1 कांस्य

*रोलर डर्बी स्केटिंग*
शेफाली शंकरगौडा 1 कांस्य
खुशी घोटीवरेकर 1 कांस्य

*रोलर हॉकी*
मानसी बेविनकत्ती १ कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत या सर्व स्केटर ना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए, यांचे प्रोत्साहन लाबत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24