This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले*

*ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी पहिल्या कर्नाटका रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता. 15 आणि 16 जुलै 2023 चिकबेलापूर आणि बंगळुरू येथे या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा मध्ये 13 जिल्‍ह्यातील 480+ स्‍केटर्सनी सहभाग घेतला होता. बेळगाव स्‍केटर्सनी 3 सुवर्ण आणि 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक आशी एकुन7 पदके जिंकली.

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

विदित कल्याण कुमार 2 सुवर्ण

सौरभ साळुंखे 1 सुवर्ण

विष्वतेज पवार 1 रौप्य

जान्हवी तेंडुलकर 1 कांस्य

*इनलाइन हॉकी*

यशपाल पुरोहित 1 रौप्य,मंजुनाथ मंडोळकर 1 कांस्य

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अजित शिलेदार, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करतात या सर्व स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे , मा. जी. आमदार शाम घाटगे , राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरयेसए, महेंद्र सिंह ठाकुरला, महेंद्र सिंह सा करना, जोग सिंह पलासिया ,हरि सिंह बीजापुर, जोरावर सिंह यांचे प्रोत्साहन मिळत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24