This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*4 थ्या राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले*

*4 थ्या राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

4 थ्या राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 4 थ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटि चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी झाले होते ही स्पर्धा दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर 2023 मैसूर येथे पार पडली या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्‍ह्यातील 400 च्या स्‍केटर्स नी सहभाग घेतला होता या स्पर्धा मध्ये बेळगाव च्या स्‍केटर्सने 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कास्य एकूण 9 पदके जिंकली
*पदक विजेत्या स्केटरचे नाव*
*स्पीड स्केटिंग*
सौरभ साळोखे 2 सुवर्ण 1 रौप्य
जानवी तेंडूलकर 2 रौप्य
दुर्वा पाटील 2 रौप्य
सानवी ईटगिकर 2 कांस्य

हे सर्व स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गगणे आणि अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभत असून डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के.आर.एस.ए. यांचे प्रोत्साहन मिळत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24