This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

CBSE राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले

CBSE राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CBSE राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले

 

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाले होते जानेवारी 2023 गुरुग्राम हरियाणा येथे या स्पर्धा झाल्या या स्पर्धमध्ये संपूर्ण भारतातून 1200 च्या वर स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके आशी एकूण 3 पदके जिंकली.

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

 

*1 आर्य कदम 1 रौप्य* *

 

*२ अवनीश कामन्नवर २* *कांस्य**

 

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, विशाल वेसने यांच्या सजग मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असून त्यांना शाम घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे, गूड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे मुख्याध्यापिका सरला कोसराजू , उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24