This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगाव महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला

 

बेळगाव: महानगरपालिकेची निवडणूक होऊन दीड वर्ष उलटले तरी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झाली नव्हती. याची सर्वांना आतुरता लागली होती.

 

आता सर्वांची आतुरता संपली कारण येत्या 6 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर निवडणूक घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

 

 

6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर व पडताळणी केली जाईल. त्यानंतर महानगर सभागृहात बैठक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरांची घोषणा केली जाणार आहे.

 

महापौरपदासाठी सामान्य महिला तर उपमहापौरपदासाठी मागासवर्गीय-ब महिला पात्र आहे.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now