This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

थर्टी फर्स्ट च्या तयारीत गुंतले बेळगाव शहर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थर्टी फर्स्ट च्या तयारीत गुंतले बेळगाव शहर

 

आजचा वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वजण थर्टी फर्स्ट च्या तयारी मध्ये गुंतले आहेत. तसेच लहान मुले आणि युवक वर्ग रात्रीचा जल्लोष करण्याकरिता आतापासूनच तयारी करत आहेत.

 

 

 

काही ठिकाणी गल्लीतील सर्व युवक मंडळी एकत्रित येऊन ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करण्यामध्ये गुंतले आहेत तर गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने ओल्ड मॅनच्या प्रतिकृती तयारी करणारी कुटुंबीय अनेक कुटुंबीयांना ओल्ड मॅन तयार करून देण्याच्या कामात गुंतले आहेत.

 

 

 

तसेच ओल्ड मॅनच्या प्रतिकृती तयार करणारे कुटुंबीय ओल्ड प्रतिकृतीवर शेवटचा हात मारण्यात गुंतले आहेत. गत वर्षातील कडू आठवणींचे दहन करून नव्याने नववर्षाची सुरुवात करण्याकरिता अनेक जण 31 च्या रात्री ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचे दहन करतात आणि रात्री बारा वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत करतात.

 

 

 

अशाच प्रकारे कांबळे कुटुंबीय 35 वर्षांपासून नागरिकांची 31 फर्स्ट आनंदात आणि उत्साहात साजरी करत आहेत

ते नागरिकांना हव्या त्या आकारात रंगात आणि उंची मध्ये ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करून देत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now