This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वकीलाची हत्या करण्यात आलेल्या घटनेचा बेळगाव बार असोसिएशनने निषेध*

_upscale
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वकीलाची हत्या करण्यात आलेल्या घटनेचा बेळगाव बार असोसिएशनने निषेध

कलबुर्गी येथे गुरुवारी वकीलाची हत्या करण्यात आलेल्या घटनेचा बेळगाव बार असोसिएशनने निषेध करून मारेकऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. वकील इरनगौडा पाटील हे कोर्टाकडे जात असताना त्यांची गुरुवारी हत्या करण्यात आली.वकिलाची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे असे बार असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे.

बेळगाव बार असोसिएशनने कलबुर्गी येथील वकिलाच्या हत्येचा निषेध करून मारेकऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करून मोर्चा काढून निवेदन दिले.वकिलांनी जिल्हा सत्र न्यायमूर्तींना देखील निवेदन दिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now