This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बसवन कुडचित “संयुक्त भवानी चौक” नामफलकाचे अनावरण.

बसवन कुडचित “संयुक्त भवानी चौक” नामफलकाचे अनावरण.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बसवन कुडचित “संयुक्त भवानी चौक” नामफलकाचे अनावरण.

 

बसवन कुडची येथील जय भवानी युवक मंडळाने “संयुक्त भवानी चौक” या नामफलकाचे अनावरण केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष शंकर मुचंडीकर व उपाध्यक्ष परशराम बेडका यांनी श्रीफळ व हार घालून पूजा केली.

यावेळी मल्लाप्पा बेडका, लक्ष्मण कोळूचे, गजानन कोळूचे,किसन कोळूचे.भास्कर बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर,अमित चौगुले, लक्ष्मण बेडका,प्रसाद कौलगी, सुरज कम्मार.प्रज्योत कम्मार,सिद्दाप्पा बेडका, श्रीधर पाटील,अरुण लोहार,किरण बेडका,बंडू कम्मार, मनोज अनगोळकर, अजय हंपंनावर, अंकुश गिरी,नागराज चिगरे आणी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24