This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बाळाबाई ईश्वर कर्लेकर यांचे निधन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बाळाबाई ईश्वर कर्लेकर यांचे निधन

बेळगांव: तालुक्यातील संतीबस्तवाड येथील रहिवासी , बाळाबाई ईश्वर कर्लेकर वय वर्ष 80 यांचे आज सकाळी 7:00 वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. यांच्या पश्चात मुले , सुना , ४ मुली , जावई, नातवंड , पनतवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सकाळी 8:00 वाजता रक्षा विसर्जन होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now