This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महामेळावा खटल्यातील “त्या” कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महामेळावा खटल्यातील “त्या” कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर

 

डिसेंबर 2021 च्या महामेळावा खटल्यातील 29 पैकी 27 जणांना गेल्या 13 मार्च रोजी जीएमएफसी चतुर्थ न्यायालयाने जमीन मंजूर केला होता, तर बाहेरगावी असल्याने हजर न झाल्याने संतोष मंडलिक व सुरज कणबरकर यांना चतुर्थ न्यायालयाने वारंट बजावले होते, आज त्यांना 30000 च्या हमी बॉण्डवर जामीन मंजूर करण्यात आला, यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, जोतिबा जुवेकर उपस्थित होते, तर कार्यकर्त्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, एम.जी.बोन्द्रे, बाळासाहेब कागणकर यांनी काम पाहिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24