This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेबी कृष्णा सांबरेकर यांचे निधन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव तारीख 14 डिसेंबर 2023 : *जिजामाता नगर तिसरा क्रॉस निलजी येथील *बेबी कृष्णा सांबरेकर ( वय 55) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी निधन झाले* त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. *शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता निलजी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.* बेळगाव महानगरपालिका येथील वाटर सप्लायर कृष्णा सांबरेकर यांच्या पत्नी आहेत.

____________


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24