This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

आयुर्वेद तज्ञ डॉ. रुपेश साळुंखे यांना प्रेरणा मूर्ती पुरस्कार जाहीर

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुर्वेद तज्ञ डॉ. रुपेश साळुंखे यांना प्रेरणा मूर्ती पुरस्कार जाहीर

बेळगाव : येथील प्रख्यात आयुर्वेद तज्ञ आणि अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी सेंटरचे संचालक डॉ.रुपेश साळुंखे यांना गोवा येथील संस्थेचा प्रेरणा मूर्ती पुरस्कार जाहीर झाला आहे . नववर्षाच्या प्रारंभ दिनी म्हणजेच दि. १ जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे . साखळी गोवा येथील रवींद्र नाट्य भवन येथे सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. रुपेश साळुंखे यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना संजीवनी दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान पदान करण्यात येणार आहे . त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24