This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज आयशा सनदी यांनी केला सादर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज आयशा सनदी यांनी केला सादर

बेळगांव:2024 च्या बेळगाव लोकसभासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आयेशा सनदी यांनी आज बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी यांना आपला अर्ज सादर केला आहे.

आयशा सनदी या गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या व केपीसीसी सदस्य, बेळगांव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा सचिव,कर्नाटक किसान यात्रा महिला युनिटच्या अध्यक्षा, केपीसीसी महिला काँग्रेस प्रदेश सचिव, म्हणुन पक्षाची सेवा बजावलेली आहे.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी पक्षात परिश्रम घेतले असून विविध संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पक्ष मजबूत केला आहे. यासाठी लोकसभा उमेदवारीसाठी मला तिकीट दिले जावे अशी त्यांनी विनंती केली आहे .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now