This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

श्रीमती ममता एम कुट्टे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

श्रीमती ममता एम कुट्टे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

श्रीमती ममता एम कुट्टे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

बेळगाव :शहरातील जी. एस. एस . पदवीपूर्व कॉलेजच्या एम्. प्राध्यापिका श्रीमती ममता एम कुट्टे यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाची गणित विषयातील पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ममता यांनी Theory “Number “Theory या शाखे मधून Some Problems Related To Drophantine Equations’ या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे.

 

 

यामुळे त्यांना या संशोधनासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगांव येथील गणित विभागाचे निवृत्त प्राध्यापक टी. वेंकटेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या शोध कार्याच्या संपूर्ण प्रवासात संगोळी रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉन्स्टीट्यूट कॉलेज (R.C.V.), बेळगांव येथील गणित विभागाचे प्राध्यापक आणि त्यांचे पती प्रा. आदिनाथ उपाध्ये, तसेच कॉलेजचे प्राचार्य, विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग आणि संस्थेच्या कार्यदर्शी मंडळांचे सहकार्य लाभले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24