शेख सेंट्रल स्कूलला सिंघानिया एज्युकेशन कॉन्क्लेव्ह 2023 द्वारे भविष्यातील उत्कृष्ट शिक्षणासाठी पुरस्कार मिळाला आहे. NEP 2020 साठी 3 USPs (ABACUS, Robotics and Scouts and Guides) चालवल्याबद्दल प्राचार्य डॉ. रत्ना बेंडीगेरी आणि उपप्राचार्या श्रीमती गुलताज खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही SGI व्यवस्थापनाचे आभार मानले.
D Media 24 > Local News > *शेख सेंट्रल स्कूलला उत्कृष्ट शिक्षणासाठी पुरस्कार*