अरविंद बाबुराव शिंदे यांचे निधन
शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील रहिवासी अरविंद बाबुराव शिंदे वय 74 यांचे आजारांनी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे. यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे