This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आगमन व दर्शन सोहळा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आगमन व दर्शन सोहळा

श्री स्वामी समर्थ समाधि मठ अक्कलकोट येथील, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आगमन व दर्शन सोहळा दिनांक २४-०५-२०२३ रोजी सायंकाळी चार (०४.००) शांताई वृद्धाश्रमात मध्ये श्री वेदमुर्ती नितीन (महाराज) पुजारी, चोळप्पा महाराज यांचे ५ वे वंशज यांच्या उपस्थितीत होणार आहे.

तरी सर्व भक्तांनी / भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन – बेळगाव आराधना संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील चौगुले व शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष श्री विजय मोरे करत आहे.
तरी सर्व भक्तांनी / भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी शांताई वृद्धाश्रम, बामणवाडी, बेळगाव मध्ये यावे अशी कळकळीची विनंती आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now