This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दत्त मंदिरातील दान पेटी फोडून सुमारे 70 ते 80 हजारांचा ऐवज लंपास*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:दत्त जयंतीला दोन दिवस उलटले नाही तेच चोरट्यांनी उद्यमबाग येथील राजाराम नगरातील दत्त मंदिरातील दान पेटी फोडून सुमारे 70 ते 80 हजारांचा ऐवज लंपास केला.

बेळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच दत्त जयंती होऊन दोन दिवसही उलटले नसताना राजाराम नगरातील दत्त मंदिरातील देऊळ पेटी फोडून चोरट्यांनी सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादानंतर मंदिर समितीचे सदस्य मध्यरात्रीपर्यंत मंदिरात थांबून घराकडे निघाले, त्यानंतर अवघ्या दोन तासात चोरट्यांनी आपले काम साधले.आणि मंदिरातील दानपेटी रॉडने फोडून 70 हजार ते 80 हजार रुपयांची चोरून केली .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now