This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*अर्णव बाबू इंगोळे याने ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पटकाविले प्रथम पारितोषिक*

*अर्णव बाबू इंगोळे याने ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पटकाविले प्रथम पारितोषिक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्णव बाबू इंगोळे याने ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पटकाविले प्रथम पारितोषिक

अर्णव बाबू इंगोळे वय 8 वर्षे राहणार कंग्राळ गल्ली, बेळगाव याने 25 जून 2023 रोजी रोटरी क्लब दांडेली द्वारे आयोजित दांडेली येथे 08 वर्षांखालील ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले आहे. जवळपास 28 जणांच्या 5 फेरीतून त्याने 4 गुण मिळवले आहे .

तो इयत्ता दुसरीत शिकत असून KLS इंग्रजी माध्यम शाळा टिळकवाडी या शाळेचा विद्यार्थी आहे.तसेच त्याची BDCA कडून बेंगळुरू राज्य स्तरावर खेळण्यासाठी बेळगाव जिल्हा स्तरावरून निवड झाली.त्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24