This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*क्लब रोडजवळ सशस्त्र कर्मचारी तैनात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने अवजड वाहनांना त्याच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारे नवीन नियम लागू केले आहेत . या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील ग्लोब सर्कल आणि गांधी सर्कल क्लब रोडजवळ सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कॅन्टोन्मेंट हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते या हद्दीत शाळा व महाविद्यालया आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्ड ने बैठकीत घेतला आहे.

त्यामुळे आता ग्लोब सर्कल आणि गांधी सर्कल क्लब रोड येथे साईनाथ सशस्त्र जवान सध्या अवजड वाहनांना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना करत आहेत.तसेच आता संचयनी सर्कल येथे अनेक वाहने अडवली जात असून युनियन जिमखाना मार्गे जाण्याच्या सूचना वाहनांना केल्या जात आहे.

आता याही मार्गावर अनेक शाळा आहेत यापूर्वी अवघड वाहनांमुळे अनेकांचे जीव केला आहे याचा विचार करून रस्ते अवजार वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now