This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अखिल कर्नाटक कक्कया हिंदू ढोर समाज महिला मंडळाची वार्षिक जनरल बॉडी मीटिंग  यशस्वी पार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अखिल कर्नाटक कक्कया हिंदू ढोर समाज महिला मंडळाची वार्षिक जनरल बॉडी मीटिंग  यशस्वी पार

वडगाव येथे दुर्गा देवी मंदिरात अखिल कर्नाटक कक्कया हिंदू ढोर समाज महिला मंडळ, बेळगाव यांचा वार्षिक जनरल बॉडी मीटिंग यशस्वी रीतीने पार पडली.

यावेळी या मीटिंगच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून किशोर ज श्रेयकर , विठ्ठल पोलो , चंद्रकांत कदम , प्रभाकर पोळ, सुभाष नारायणकार उपस्थित होते.

याप्रसंगी ढोर समाजातील जेष्ठ महिलांचे गुलाबाचे रोप देऊन सत्कार केला गेला. यावेळी सचिव स्नेहा वी कदम यांनी पाहुण्यांचा स्वागत केले, राज्याध्यक्ष अश्विनी प श्रेयकर सूत्र संचालन केले, उपाध्यक्ष रेणुका ग होटगी प्रस्तावना केली शेवटी उपसचिव रेखा अप्पाजी पोळ आभार मानले.

या मीटिंग मध्येसमाजातील महिला नागरिक आणि मेंबर्स उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now