This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नियंत्रण सुटल्याने स्कूल बस रस्त्याकडेला पलटी झाल्याची घटना*

*नियंत्रण सुटल्याने स्कूल बस रस्त्याकडेला पलटी झाल्याची घटना*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नियंत्रण सुटल्याने स्कूल बस रस्त्याकडेला पलटी झाल्याची घटना

बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस रस्त्याकडेला उलटल्याची घटना आज सकाळी सावगाव रोडवर घडली आहे. सावगाव रोडवरील अंगडी इंटरनॅशनल स्कूल बसचा अपघात घडला असून यावेळी बस मध्ये विद्यार्थी देखील होते.

बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस रस्त्याकडेला उलटली यावेळी चालकांनी प्रसंग वधान राखत मुलांना बाहेर काढले त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत शालेय बस मधून मुलांना बाहेर काढण्यास मदत केली.यावेळी बस मधील काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24