This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शेतामध्ये गळा आवळून खून केल्याची घटना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतामध्ये गळा आवळून खून केल्याची घटना

शेतातील घरामध्ये एका तरुणाच्या डोळ्यात चटणी पावडर टाकून मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवळून खून करून पलायन केल्याची घटना
कलघटगी तालुक्यातील जिन्नूर गावात उघडकीस आली आहे.

निंगाप्पा बुडप्पा नवलुर वय 28 असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे.काही दिवसातच निंगाप्पा हा वैवाहिक जीवन सुरु करणार होता .

मात्र त्याचा युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली .येत्या 7 तारखेला त्याचे लग्न होणार होते.काल मध्यरात्री मारेकरी त्याचा खून करून फरार झाले. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कलघटगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24