This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कर्नाटक सरकारचा नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न*

*कर्नाटक सरकारचा नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीमा भागात महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय सहायता निधी उपलब्ध केलाय तो महाराष्ट्र सरकारने बेळगावात कोणत्या आधारे लागू केला आहे याची शहानिशा करून महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वैद्यकीय सेवेच्या माहितीकरिता सेवा केंद्र चालू आहे त्यातील पाच पैकी चार सेवा केंद्र चालू असून या चारही केंद्रांना नोटीस बजाविण्यात येणार आहे

बेळगाव मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या वैद्यकीय सहायता निधी उपयोगाबद्दल एकही तक्रार आजपर्यंत आली नव्हती मात्र आता कन्नड संघटनांनी तक्रार केली आहे.याबद्दल चौकशी करणार, या योजनेअंतर्गत बेळगावातील दोन हॉस्पिटला सुद्धा नोटीस पाठवणार असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24