This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विद्याभारती बेळगाव तर्फे अमित पाटील यांचा सत्कार.*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ता, ता,3. विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्याभारती कर्नाटक राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे संत मीरा शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी उद्योजक तुषार तहसीलदार ओमकार देसाई विद्याभारती उपाध्यक्ष रामनाथ नाईक अध्यक्ष माधव पुणेकर संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार या मान्यवरांच्या हस्ते अमित पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच राज्य फुटबॉल संघटनेच्या विविध स्पर्धेचे आयोजन बेळगावात करण्यात यावे इथल्या स्थानिक खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ म्हणून देण्यास पुढाकार घ्यावा यासाठी विद्याभारतीच्यावतीने अमित पाटील यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, यश पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, योगेश सावगांवकर, विजय रेडेकर ,कौशिश पाटील,प्रियंका पाटील, प्रीती भांदुर्गे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी तर प्रेमा मेलीनमनी यांनी आभार मानले.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now