This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*अमर येळळूरकर यांचा उद्याचा प्रचार मार्ग*

*अमर येळळूरकर यांचा उद्याचा प्रचार मार्ग*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमर येळळूरकर यांचा उद्याचा प्रचार मार्ग

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार वकील अमर येळळूरकर हे उद्या उत्तर मतदार संघातील विविध भागात प्रचार करणार आहेत. त्यांचा प्रचार मार्ग खालील प्रमाणे.

उद्या सकाळी ८ वाजता जत्ती मठ परिसरातून प्रारंभ, केळकर बाग, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कंग्राळ गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक याभागात प्रचार करणार आहे

तर सायंकाळी मारुती मंदिर मारुती गल्ली परिसरातून सुरवात. कडोलकार गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेणशी गल्ली, पांगुळ गल्ली,. भोई गल्ली , गणेश मंदिर परिसरात प्रचाराची समाप्ती होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24