This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भिक्षुक इसमाच्या मदतीला  धावले ॲलन विजय मोरे*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भिक्षुक इसमाच्या मदतीला  धावले ॲलन विजय मोरे

गेल्या पाच-सहा दिवसापासून न्यू गुडशेठ येथे एक वृद्ध भिक्षुक इसम रस्त्याकडेला पडून होता. तेंव्हा त्याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांना दिली.

तेव्हा या भिक्षुक इसमाच्या मदतीला धावून जाऊन त्याला मदत करून यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एका बेघरांसाठी असलेल्या निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला आहे.

प्रारंभी ॲलन मोरे यांनी आपले सहकारी सॅम्युअल रॉड्रिग्ज यांच्या समवेत न्यू गुडशेड रोड येथे जाऊन त्या निराधार वृद्ध इसमाची विचारपूस केली. तसेच रुग्णवाहिकेतून त्याला खासबाग येथील जय भारत माता नगर ग्रामीण संस्था जमखंडी आणि महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या निवारा केंद्रात दाखल करून त्यांना मदतीचा हात दिला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now