This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पुन्हा हलगा मच्छे बायपासला मिळाली स्थगिती*

*पुन्हा हलगा मच्छे बायपासला मिळाली स्थगिती*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हलगा मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती मिळाली आहे आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावून प्राधिकार आला पुन्हा एकदा चांगली चपराक दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे .

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू केले होते यावेळी अनेक वेळा शेतकऱ्यांनी सदर काम पूर्ण होऊ नये म्हणून आंदोलन देखील केले होते. तसेच हलगा मच्छे बायपास रस्त्याचे असलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराने या रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले होते या संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि पुन्हा या कामाला स्थगिती मिळाली आहे.

याआधीही हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तीन वेळा न्यायालयात धाव घेतली होती या तीनही वेळेला उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता सध्या शेतकरी दिवाणी न्यायालयात आहेत आणि या खालच्या न्यायालयाने देखील सदर रस्त्याच्या जवळच्या स्थगिती दिली आहे त्या विरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरच्या न्यायालयातून जो आदेश मिळाला होता तो सुस्पष्ट नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

तर आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावून अधिकारणाला पुन्हा चांगली चपराक दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24