This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*’आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी दिली जांबोटी परिसरातील शाळांना भेट*

*’आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी दिली जांबोटी परिसरातील शाळांना भेट*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी दिली जांबोटी परिसरातील शाळांना भेट

‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी जांबौटी परिसरातील जांबोटी-वाडा,जांबोटी-वडगाव व विजयनगर-जांबोटी या तीन गावातील सरकारी प्राथमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा करताना तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

आॕपरेशन मदत संस्थेच्या ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ उपक्रमाअंतर्गत जांबोटी-वडगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील शाळेच्या परिस्थिती बद्दल शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आशा देवगेकर मॕडम, कन्नड टीचर ममता के मॕडम, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश देसाई व ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील देसाई, समाजसेवक विठ्ठल देसाई तसेच पालकांशी शाळेची सुधारणा करण्यासाठी चर्चा केली, यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले, भविष्यात या शाळेला पुन्हा भेट देऊ तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून शैक्षणिक मदत देऊ असे कार्यकर्ते राहूल पाटील यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना फूटबाॕल, स्किपिंग रोपस् व बुद्धिबळ खेळाचा सेट असे क्रिडा साहित्य वितरीत करण्यात आले.

त्याचप्रमाणे जांबोटी-विजयनगर या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांशी व प्रभारी मुख्याध्यापक उदय अथनी सर व मराठी शिक्षक रमेश गावडे सर यांच्याशी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल याबद्दल चर्चा केली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24