This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते नाराज*

*अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते नाराज*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते नाराज*

भाजपने आपल्या इच्छुक उमेदवारांना डावले आहे. खानापूर तालुक्यात भाजपमधून इच्छुक असलेले अरविंद पाटील यांचा पत्ता कट करून भाजप हाय कमांडने विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

2018 साले खानापूर मतदारसंघातून पराभव पत्करलेले अरविंद पाटील यांना 2023 सालच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी आशा होती मात्र भाजपने ऐनवेळी आपल्या निर्णयात बदल केला असल्याने अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

त्यामुळे अरविंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपण येणाऱ्या दोन दिवसात ठोस निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा असे सांगितले असल्याने अरविंद पाटील येत्या दोन दिवसात आता निर्णय घेण्याची शक्यता आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24