This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*वडगाव भागात अभय पाटील यांचे गल्लोगल्ली जल्लोषी स्वागत*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वडगाव भागात अभय पाटील यांचे गल्लोगल्ली जल्लोषी स्वागत

भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मतदार संघाचे उमेदवार अभय पाटील यांनी दक्षिण भागातील वडगाव मध्ये प्रचार केला यावेळी त्यांचे गल्लोगल्ली स्वागत करण्यात आले.

यावेळी ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून विद्यमान आमदारांचे स्वागत केले आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाच आपल्या सर्व महिला मंडळाचा युवक मंडळाचा पाठिंबा असेल अशी ग्वाही दिली.

यावेळी आमदार अभय पाटील यांनी वडगाव भागामध्ये झंजावती प्रचार केला. आणि जनतेला कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्यावर योग्य उपाय योजना राबवून त्या येणाऱ्या काळात अंमलात आणू असे आश्वासन दिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now