This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लब चॅम्पियन ऑफ चॅम्पियन*

*पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लब चॅम्पियन ऑफ चॅम्पियन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लब चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. दोन दिवस चाललेले या चुरशीच्या स्पर्धेमध्ये बेळगाव आबा स्पोर्ट्स क्लबला जनरल चॅम्पियन मिळाली तर स्विमर्स क्लब उपविजेता ठरला. या स्पर्धेत मुले व मुली अशा एकूण सहा गटात घेण्यात आल्या व प्रत्येक गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवलेल्या जलतरणपटून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक चॅम्पियन मुली खुला गट- नंदिनी पेटकर 26 गुण (बीएससी पुणे) गट क्रमांक 1 वेदा खानोलकर 35 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव) गट क्रमांक 2 समृद्धी हलकरे 35 गुण( स्विमर्स क्लब बेळगाव) गट क्रमांक 3 दिशा होंडी 35 गुण (आबा क्लब बेळगाव) गट क्रमांक 4 निधी मुचंडी 35 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेलगाम) गट क्रमांक 5 अहाना घोष 28 गुण (डेक्कन जिमखाना पुणे)

मुले खुलागट- सिद्धांत सडेकर 26 गुण (स्विमर्स क्लब बेळगाव)गट क्रमांक 1 स्वरूप धनुचे 32 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव)गट क्रमांक 2 अर्जुन नाईक 35 गुण (बीएससी पुणे) गट क्रमांक 3 अद्वैत दळवी 33 गुण (खेलो इंडिया गोवा) गट क्रमांक 4 कुशल गौडा 31 गुण (पीईटी मंड्या) गट क्रमांक 5 शिवांशू खोरटे (डेक्कन जिमखाना पुणे) सायंकाळी संपन्न झालेल्या बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री अरविंद संगोळी, चार्टर्ड अकाउंटंट श्री राजेंद्र मुंदडा, नगरसेविका सौ वाणी जोशी, तसेच आबा क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलबत्ते उपस्थित होते. श्री विश्वास पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या जलतरणपटूंना प्रमाणपत्र, पदक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तर अब क्लबचे सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, ऍड. संतोष गडकरी, सुनील हनमननावर, राजू गडकरी, सुनील जाधव, वैभव खानोलकर, सतीश धनुचे, राजेश होंडी, हरीश मुचंडी, शशिकांत चित्रगार, सौ शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाठ, ज्योती पवार, शितल जाधव, राजश्री पाटील, प्रसन्ना बसूतकर, स्नेहल धामणकर, गौरी जुवळी, सौ श्री रोटी, स्वाती जाधव, ऋतुजा पवार, मारुती घाडी, प्रसाद हुली, शिवराज मोहिते, डॉक्टर सुधीर जोशी, संजय मरगाळे, चंद्रकांत बेळगोजी, कौस्तुभ पोटे, विशाल वेसणे, कलाप्पा पाटील, विजय नाईक, विजय बोगन, किशोर पाटील, प्रसाद दरवंदर, निखिल भेकणे, अशुतोष बेळगोजी, भरत पाटील, प्रांजल सुळदाळ, ऋषिकेश जाधव रमेश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24