This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

कराटे स्पर्धेत आराध्या सावंत हीचे यश.

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कराटे स्पर्धेत आराध्या सावंत हीचे यश.

बेळगाव तारीख ,24.हुबळी येथील एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अकादमी आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कराटे खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेच्या आराध्य निवास सावंतने हिने 1 सुवर्ण 1 रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
30 किलो वजनी गटात ब्राऊन बेल्टमध्ये आराध्या निवास सावंत‌ हिने कटा प्रकारात सुवर्णपदक तर कूमिती प्रकारात 1 रौप्यपदक पटकाविले् तिला पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र ,चषक, पदक देऊन गौरविण्यात आले. फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमीचे कराटे प्रशिक्षक विनायक मोरे, ऋतुराज के, चेतन मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे सेंट झेवियर्स शाळेचे फादर प्राचार्य सिरीयल फ्लेक्स ,क्रीडाशिक्षक चेस्टर रोझारिया जुलेट फर्नांडिस ,दीपा सत्तेगिरी ,यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now