This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*उद्यमबाग येथील युवती घरातून बेपत्ता*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उद्यमबाग येथील युवती घरातून बेपत्ता

संत रोहिदासनगर, उद्यमबाग येथील एक युवती गेल्या 8 दिवसांपासून म्हणजे मंगळवारपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या वडिलांनी उद्यमबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

आकृती सतीश सुरूतेकर (वय 17) असे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव आहे. घरात कुणालाही न सांगता गेल्या मंगळवारी 11 जुलै रोजी रात्री 12:30 ते 1:30 या वेळेत ती घराबाहेर पडून बेपत्ता झाली आहे.

तिची उंची 4 फूट 9 इंच, अंगाने सडपातळ, सावळा वर्ण, उभट चेहरा, जाड नाक असे तिचे वर्णन असून घराबाहेर पडताना या युवतीने अंगावर गुलाबी स्वेटर व निळी जीन पॅन्ट परिधान केली आहे. आकृती सुरूतेकर हिला मराठी आणि इंग्रजी भाषा येते.

तरी सदर युवती कोणाला आढळल्यास अथवा तिच्याबद्दल माहिती असल्यास संबंधितांनी उद्यमबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24