सदाशिवनगर मधील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंट मध्ये पाळीव श्वानाला खेळवताना तोगल गेल्याने एका युवतीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
चौथ्या मजल्यावरून पडून ओशना रोनाल्डो पाशेको व 21 राहणार सहावा क्रॉस सदाशिवनगर असे मृत्यू झालेल्या युतीचे नाव आहे ती बीबीएची विद्यार्थिनी असून ओम रेसिडेन्सी मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होती.
यावेळी रात्रीच्या वेळी ती कुत्र्याला खेळवण्यासाठी चौथ्या मजल्यावर टेरेसवर गेली होती. यावेळी श्वानासोबत खेळत असताना तिचा तोल जाऊन मृत्यू झाला आहे.