This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*रिक्षा उलटल्याने एका महिला प्रवाशातचा मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिक्षा उलटल्याने एका महिला प्रवाशात चा मृत्यू झाल्या असल्याची घटना निपाणी जत्राट मार्गावर घडली आहे या घटनेमध्ये महिला चे मृत्यू झाला आहे तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या जखमींवर निपाणीच्या शासकीय महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.इंदुबाई रामचंद्र मोरे वय70 या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे.तर आप्पासो पाटील वय 45 त्यांची पत्नी सुरेखा वय 40 सिद्धू नरोटे 65 सर्वजण राहणार जत्राट हे जखमी झाले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now