This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*साखर कारखान्यावर चक्क ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून महिला चालक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.instagram.com/reel/CzBSixfBjIS/?igshid=MzRlODBiNWFlZA==

साखर कारखान्यावर चक्क ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून महिला चालक

संकेश्र्वर येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यावर चक्क एक ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून महिला चालक घेऊन आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

संकेश्वर हिरण्यकेशी साखर कारखान्यावर आज चक्क ट्रॅक्टर चालक महिला ऊस घेऊन पोचल्यांने.सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला.तिने कारखान्याच्या गेटवर ऊस जमा झाल्याची पावती घेऊन ऊस पुरवठा केला. हिडकल डॅम येथील शिंदेहट्टीचे सिध्दप्पा शिवगौडा मगदूम हिरण्यकेशी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करीत आहेत. त्यांचा ट्रॅक्टर खराब झाल्यांने त्यांनी भाडोत्री ट्रॅक्टर घेण्याचा विचार केला. त्यांनी शिंदेहट्टीतील महादेवी बसगौडा यम्यागोळ यांचेकडे ट्रॅक्टरची विचारणा केली असता महादेवी यांनी स्वतः च कारखान्यावर ऊस घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार ट्रॅक्टर चालक महादेवी बसगौडा यम्यागोळ हिने स्वतःच्या ट्रॅक्टर ट्राॅलीतून १५ टन ९५ किलो ऊस हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याला आणून पुरवठा करण्याचे कार्य करुन दाखविले. महादेवी हिने हिरण्यकेशीला तीन ट्रिप ऊस पुरवठा केला आहे.महादेवी यांनी संकेश्वर हिरण्यकेशी साखर कारखान्यावर स्वतः ट्रॅक्टर चालवित ऊस पुरवठा करतांना आजची नारी सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now